Header Ads

Shivaji Maharajanchya Aarti Che Lyrics | शिवजी महाराजांची आरती

 

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये शिवजी महाराजांच्या आरती चे लिरिक्स(Shivaji Maharajanchya Aarti Che Lyrics) मराठी मधून बघणार आहोत. ही आरती आदर्श शिंदे यांनी गायलेली आहे . महाराष्ट्र अणि पूर्ण देशासाठी शिवजी महाराज देवासारखे आहेत. महाराजांचे कर्तुत्व इतके आहे की ते शब्दामध्ये मांडने कठिन आहे तरी खुप सुन्दर प्रयत्न इथे केला आहे. चला बघुया शिवजी महाराजांच्या आरती चे लिरिक्स -

Shivaji Maharajanchya Aarti Che Lyrics
Shivaji Maharajanchya Aarti Che Lyrics

Shivaji Maharajanchi Aarti | 


शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

हे, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया


भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
युन नये.

मी शिवबा शिवारी

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
व या

मी शिवबा शिवारी

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

हो, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेच्या तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सीवासनाधिश्वर
राजा धीराज
श्री श्री श्री शिवछत्रपती
 शिवाजी महाराज की जय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.