हरी नामा पुढे काय या देहाचे अभंग Lyrics | Hari Namapudhe Kay Ya Dehache
🙏🙏🙏नमस्कार हरी नामा पुढे काय या देहाचे अभंग Lyrics बघणार आहोत.
______________
🌸हरी नामा पुढे काय या देहाचे अभंग Lyrics | Marathi🌸
हरी नामा पुढे काय या देहाचे
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे ॥ध्रु॥
ज्याच्या त्याच्या शिरी प्रपंचाचे ओझे
जाईल काळ म्हणता माझे माझे
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे ॥१॥
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे...
दुःख आणि भय जाईल पळोनी
एक नारायण आठविता मनी
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे ॥२॥
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे...
करता विठ्ठलाचे अवीट भजन
म्हणे दास धरावे गुरुचे चरण
नाम आवडीने घ्यावे विठ्ठलाचे...॥३॥
፠ ፠ ፠ ፠
🌸हरी नामा पुढे काय या देहाचे अभंग Lyrics | Marathi🌸
Hari Naama Pudhe Kaay Ya Dehache
Naam Aavdine Ghyave Viththalache || Dhru. ||
Jyaachya Tyaachya Shiri Prapanchache Ozhe
Jaail Kaal Mhanata Majhe Majhe
Naam Aavdine Ghyave Viththalache...|| 1 ||
Dukh Aani Bhay Jaail Paloni
Ek Narayan Aathavita Mani
Naam Aavdine Ghyave Viththalache... || 2 ||
Karata Viththalache Aaveet Bhajan
Mhane Daas Dharave Gurunche Charan
Naam Aavdine Ghyave Viththalache... || 3 ||
፠ ፠ ፠ ፠
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- माझा पंढरीचा पांडुरंग नाचू लागला Lyrics
- हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात भजन Lyrics
- नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics
- मला भेटूनी जा पांडुरंगा अभंग Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये हरी नामा पुढे काय या देहाचे अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment