-->

Header Ads

दही वाल्याची आहे मी नार गं गवळण Lyrics | दही दूध खाऊनी माठ फोडितो Lyrics



🙏🙏🙏नमस्कार दही वाल्याची आहे मी नार गं गवळण Lyrics बघणार आहोत.

______________


🍁दही वाल्याची आहे मी नार गं गवळण Lyrics | Marathi🍁

दही वाल्याची आहे मी नार गं
दही विकते मी रुपयाला शेर गं || धृ ||

माळ चोख देते,पैसा रोख घेते
माझ्या दह्यात नाही भेसळ गं || १ ||

तुझं नाही येणारं,मथुरेला जाणार
आहे मथुरेचा मोठा बाजार गं || २ ||

ही गवळण राधा,विनविते तुम्हा
एका जनार्दनी भुलला गं || ३ ||

✧✧✧✧✧



🍁दही वाल्याची आहे मी नार गं गवळण Lyrics | English🍁

Dahi Walyachi Aahe Mi Naar Gan
Dahi Vikate Mi Rupayala Sher Gan || Dhru. ||

Maal Chokh Dete, Paisa Rokh Ghete
Majhya Dahyat Naahi Bhesal Gan || 1 ||

Tujh Nahi Yenaar, Mathurela Jaanaar
Aahe Mathurecha Motha Baazaar Gan || 2 ||

Hi Gavaln Radha, Vinavite Tumha
Eka Janardani Bhulla Gan || 3 ||

✧✧✧✧✧


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये दही वाल्याची आहे मी नार गं गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.