राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला गवळण Lyrics | Radhe Sambhal Ga Tujhya Ghagrila
🙏🙏🙏नमस्कार राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला गवळण Lyrics बघणार आहोत.
सॉंग - राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला
सिंगर - ओंकार पड्याळ प्रणाली थोरसे
म्युझिक - सुयोग साळवी
______________
🌸राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला गवळण Lyrics | Marathi🌸
राधे ठेच लागेल तुझ्या पायाला
तोल जाईल ग सांभाळ तुझ्या घागरीला
नंदाचा मी नंदलाला...
निघालो साथी घेऊन ये घागर फोडायला..
आला ग आला गोकुळचा नंदलाला...(*२)
बांधूनी ठेवलय मातेने तुला उखळाला
सांग कसा रे जाशील चुकवूनीया डोळा
गोकुळात चाललाय दह्या दुधाचा हा काला
सांग कसा रे फोडशील माझ्या घागरीला
कान्हा रे कान्हा नको तुझा धिंगाणा...(*२)
नको ही घागर उंचावर ठेवू
फोडाया आला हा गोकुळाचा देव
अष्टमी रात्री जन्माची वेळ
दही दूध चोरीचा माझा हा खेळ
आला ग आला गोकुळचा नंदलाला...(*२)
गवळ्याची मी गवळण राधा
लागू नको कान्हा तू माझ्या नादा
नजर लावू नको या राधेला
तडा जाईल माझ्या घागरीला
कान्हा रे कान्हा नको तुझा धिंगाणा...(*२)
राधे ठेच लागेल तुझ्या पायाला
तोल जाईल ग सांभाळ तुझ्या घागरीला
बांधूनी ठेवलय मातेने तुला उखळाला
सांग कसा रे जाशील चुकवूनीया डोळा
नंदाचा मी नंदलाला...
निघालो साथी घेऊन ये घागर फोडायला..
गोकुळात चाललाय दह्या दुधाचा हा काला
सांग कसा रे फोडशील माझ्या घागरीला
आला ग आला गोकुळचा नंदलाला...(*२)
कान्हा रे कान्हा नको तुझा धिंगाणा...(*२)
आला ग आला गोकुळचा नंदलाला...(*२)
कान्हा रे कान्हा नको तुझा धिंगाणा...(*२)
❇ ❇ ❇ ❇ ❇
🌸राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला गवळण Lyrics | English🌸
Radhe Thech Lagel Tujhya Payala
Tol Jail Ga Sambhal Tujhya Ghagarila
Nandacha Mi Nandlala...
Nighalo Sathi Gheun Ye Ghagar Phodayala..
Aala Ga Aala Gokulcha Nandlala... (*2)
Bandhuni Thevlay Matene Tula Ukhalala
Sang Kasa Re Jashil Chukavuniya Dola
Gokulat Challay Dahya Dudacha Ha Kala
Sang Kasa Re Phodshil Majhya Ghagarila
Kanha Re Kanha Nako Tujha Dhingana... (*2)
Nako Hi Ghagar Unchavar Thevu
Phodaya Aala Ha Gokulacha Dev
Ashtami Ratri Janmachi Vel
Dahi Dudh Choricha Majha Ha Khel
Aala Ga Aala Gokulcha Nandlala... (*2)
Gavalyachi Mi Gavalan Radha
Lagu Nako Kanha Tu Majhya Nada
Najar Lavu Nako Ya Radhela
Tada Jail Majhya Ghagarila
Kanha Re Kanha Nako Tujha Dhingana... (*2)
Radhe Thech Lagel Tujhya Payala
Tol Jail Ga Sambhal Tujhya Ghagarila
Bandhuni Thevlay Matene Tula Ukhalala
Sang Kasa Re Jashil Chukavuniya Dola
Nandacha Mi Nandlala...
Nighalo Sathi Gheun Ye Ghagar Phodayala..
Gokulat Challay Dahya Dudacha Ha Kala
Sang Kasa Re Phodshil Majhya Ghagarila
Aala Ga Aala Gokulcha Nandlala... (*2)
Kanha Re Kanha Nako Tujha Dhingana... (*2)
Aala Ga Aala Gokulcha Nandlala... (*2)
Kanha Re Kanha Nako Tujha Dhingana... (*2)
❇ ❇ ❇ ❇ ❇
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- विटी दांडू गेल्यावर कान्हा शोधतोय गल्लीत Lyrics
- गोपाळ रानात या गड्यांनो सारे गवळण Lyrics
- या राधेचा बघून घ्या नवा नवा नखरा Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये राधे सांभाळ ग तुझ्या घागरीला गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment