Nakhre Song Lyrics💃 Sanju Rathod | नखरे
🙏🙏🙏नमस्कार Nakhre Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - नखरे
लिरिक्स - संजू राठोड
सिंगर - संजू राठोड
म्युझिक - जी स्पार्क
म्युझिक ऑन - सारेगामा
______________
💃Nakhre Song Lyrics | Marathi💃
ग बाई मला नाचू नाचू वाटतंय
हा वाटतय...
काय करू कंबर लचकली...
हे भीती मला वाटतंय खरं सांगतय
तुमच्यासाठी साहेब मी सजली
स्वभाव तिचा भारी छान
नेसते ती साडी दिसते हीरोइन
खरी ती खरी
काय तिचे नखरे.... ना ना ना...
नखरेंना पाहून जळतात परी बिरी
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
आय हाय...तिचे नखरे.... ना ना ना...
नखरेंना पाहून जळतात परी बिरी
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
हो बोले पिंक पॉड मी
Don't you love me
दिन रात बाते करे naughty naughty
बहकी बहकी... Oh my breaky..
बाकी सारी दुनिया
फिकी फिकी फिकी फिकी फिकी...
You can't handle bro
हे उसके नखरे सो....
खुदको है समझती वो परी...ई ई ई...
नि घालते झगामगा...
म्हणते मला बघा...
नाना नाचते तीरी तीरी
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
आय हाय...तिचे नखरे.... ना ना ना...
नखरेंना पाहून जळतात परी बिरी
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
जिसके बिकरे बिखरे बाल
मोरनीसी चाल... रहती जो पहाडो मे
जिसको छेडे ये हवाये नदिया
उसके गीत गाये.. वो लडकी है हजारो मे
I love you से देख शर्माये
व सताये जादू करे खरी खरी
I love you से देख शर्माये
आये हाय सोने जैसी वो खरी...
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
आय हाय...तिचे नखरे.... ना ना ना...
नखरेंना पाहून जळतात परी बिरी
घालते ती गुची गुची सॅंडल उची उची
गॉगल लावून पिरी फिरी...
✤ ✤ ✤ ✤
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________
👀तर आज या पोस्टमध्ये Nakhre Song Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment