गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics | Navnath Song Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics बघणार आहोत.
_____________
🍁गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics | Mararhi🍁
त्याच्या धुनीला पाहून, जर मानले मनातून
त्याच्या धुनीला पाहून, जर मानले मनातून
तो देतो आम्हा सर्व काही, देतोया आम्हा सर्व काही...
अहो तो, गडावरचा माझा 'नाथ'
कुणाचा विश्वास तुटू देत नाही
अहो तो, गडावरचा माझा 'नाथ'
कुणाचा विश्वास तुटू देत नाही !! || धृ ||
( नाथ नाथ नाथ, माझा नाथ )
नका डगमगू देऊ, भक्तीची ही ज्योत
त्याच्या नावात आहे, शक्ती अजोड
अहो नका डगमगू देऊ, भक्तीची ही ज्योत
त्याच्या नावात आहे, शक्ती अजोड
हाक त्याला मारता, तो धावून येईल
उगाच नाही जगी, ही दुनिया गाई...
उगाच नाही जगी, ही दुनिया गाई...
अहो तो, गडावरचा माझा 'नाथ'
कुणाचा विश्वास तुटू देत नाही !! || 1 ||
मच्छिंद्र-गोरक्ष, या नावाची ख्याती
दु:ख हरते ही, गिरनारची माती
मच्छिंद्र-गोरक्ष, या नावाची ख्याती
दु:ख हरते ही, गिरनारची माती
जे कुणा समजलं, ते मला उमजलं
की भक्तीला पण तो, सुगंध देई...
की भक्तीला पण तो, सुगंध देई...
अहो तो, गडावरचा माझा 'नाथ'
कुणाचा विश्वास तुटू देत नाही
अहो तो, गडावरचा माझा 'नाथ'
कुणाचा विश्वास तुटू देत नाही !! || 2 ||
✧✧✧✧✧
🍁गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics | English🍁
Tyachya Dhunila Pahun, Jar Manale Manatun
Tyachya Dhunila Pahun, Jar Manale Manatun
To Deto Amha Sarva Kahi, Detoya Amha Sarva Kahi...
Aho To, Gadavaracha Majha 'Nath'
Kunacha Vishwas Tutu Det Nahi
Aho To, Gadavaracha Majha 'Nath'
Kunacha Vishwas Tutu Det Nahi!! || Dhru. ||
(Nath Nath Nath, Majha Nath)
Naka Dagmagu Deu, Bhaktichi Hi Jyot
Tyachya Navat Aahe, Shakti AjoD
Aho Naka Dagmagu Deu, Bhaktichi Hi Jyot
Tyachya Navat Aahe, Shakti AjoD
Haak Tyala Marta, To Dhavun Yeil
Ugach Nahi Jagi, Hi Duniya Gaai...
Ugach Nahi Jagi, Hi Duniya Gaai...
Aho To, Gadavaracha Majha 'Nath'
Kunacha Vishwas Tutu Det Nahi!! || 1 ||
Machhindra-Goraksh, Ya Navachi Khyati
Dukh Harte Hi, Girnarchi Maati
Machhindra-Goraksh, Ya Navachi Khyati
Dukh Harte Hi, Girnarchi Maati
Je Kuna Samajla, Te Mala Umajla
Ki Bhaktila Pan To, Sugandh Dei...
Ki Bhaktila Pan To, Sugandh Dei...
Aho To, Gadavaracha Majha 'Nath'
Kunacha Vishwas Tutu Det Nahi
Aho To, Gadavaracha Majha 'Nath'
Kunacha Vishwas Tutu Det Nahi!! || 2 ||
✧✧✧✧✧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- ना तंत्राची ना मंत्राची आहे पावर नाथ भक्तीची Lyrics
- कान्होबा साठी देव टांगले बोरीला Lyrics
- आले मच्छिंद्रनाथ सांभाळ बिर कंगन Lyrics
________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_____________
Post a Comment