अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग Lyrics | Angi Nahi Bal Dari Nahi Aad Abhang
🙏🙏🙏नमस्कार अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग Lyrics बघणार आहोत.
______________
🌸अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग Lyrics | Marathi🌸
अंगी नाही बळ दारी नाही आड |
त्याने फुल झाड लावू नये || धृ ||
हाती नाही टाळ गळा नाही माळ |
त्याने वारकरी होऊ नये || 1 ||
संसाराचा सोसेना भार |
त्याने मायबाप होऊ नये || 2 ||
तुका म्हणे ज्यांच्या मनी नाही भाव |
त्यांनी तो विठ्ठल आळवू नये || 3 ||
✣ ✣ ✣ ✣ ✣
🌸अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग Lyrics | English🌸
Angi Nahi Bal Dari Nahi Aad
Tyane Phul Jhaad Laavu Naye || Dhru. ||
Haati Nahi Taal Gala Nahi Maal
Tyane Vaarkari Hou Naye || 1 ||
Sansaracha Sosena Bhaar
Tyane Maybaap Hou Naye || 2 ||
Tuka Mhane Jyancha Mani Nahi Bhaav
Tyanni To Viththal Aalavu Naye || 3 ||
✣ ✣ ✣ ✣ ✣
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- दिंडी मागून दिंडी आली अभंग Lyrics
- आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics
- स्वयंभू हा माझा विटेवरी उभा अभंग Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये अंगी नाही बळ दारी नाही आड अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment