आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics | Amhi Vaikunthvasi Alo Yachi Karanasi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics बघणार आहोत.
______________
🌸आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics | Marathi🌸
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ १ ॥
झाडू संतांचे मारग । आडरानें भरलें जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवूं ॥ २ ॥
अर्थ लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञानें ।
विषयलोभी मनें । साधन हे बुडविले ॥ ३ ॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दराडा ।
तुका म्हणे करा । जय जयकार आनंदे ॥ ४ ॥
☘ ☘ ☘ ☘ ☘
🌸आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics | Marathi🌸
Aamhi Vaikunthavasi | Alo Yachi Karanasi
Bolile Je Rushi | Sach Bhave Vartaya || 1 ||
Jhadu Santanche Marg | Aadarane Bharle Jag
Uchhishtacha Bhag | Shesh Urale Te Sevu || 2 ||
Arth Lopali Purane | Nash Kela Shabdajnanen
Vishaylobhi Mane | Sadhan He Budavile || 3 ||
Pitu Bhakticha Dangkora | Kalikalasi Darada
Tuka Mhane Kara | Jai Jaikar Anande || 4 ||
☘ ☘ ☘ ☘ ☘
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा अभंग Lyrics
- घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे अभंग Lyrics
- सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला Lyrics
- निरोप माझा जाऊनी सांगा Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment