जिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊल कुठे ठेवू Lyrics | Panyatun Krushn Kasa Neu | Krihna Jnmashtami Geet
🙏🙏🙏नमस्कार जिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊल कुठे ठेवू Lyrics बघणार आहोत.
_____________
🌸जिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊल कुठे ठेवू Lyrics | Marathi🌸
जिकडे तिकडे पाणीच पाणी
पाऊल कुठे ठेवू...
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ... || धृ ||
कंस मामा ने सात मारिले
आठवा कुठे ठेवू...
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ... || 1 ||
भरले यमुना पूर भयंकर
तरून कसा जाऊ..
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ... || 2 ||
वासुदेव म्हणे देवकीला
कसा ग तुझा भाऊ. ..
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ... || 3 ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
कुंभमेळा पाहू. ..
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ... || 4 ||
❖ ❖ ❖ ❖
🌸जिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊल कुठे ठेवू Lyrics | English🌸
Jikade Tikade Panich Pani
Paul Kuthe Thevu...
Panyatun Krishna Kasa Neu... || Dhru. ||
Kans Mama Ne Sat Marile
Athava Kuthe Thevu...
Panyatun Krishna Kasa Neu... || 1 ||
Bharle Yamuna Pur Bhayankar
Tarun Kasa Jau...
Panyatun Krishna Kasa Neu... || 2 ||
Vasudev Mhane Devkila
Kasa Ga Tujha Bhau...
Panyatun Krishna Kasa Neu... || 3 ||
Eka Janardani Purn Krupene
Kumbhmela Pahu...
Panyatun Krishna Kasa Neu... || 4 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- कृष्णाचा पाळणा
- किती हालवू तुझा मी पाळणा Lyrics
- आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी Lyrics | पारंपरिक गवळणी मराठी
______________
👀तर आज या पोस्टमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊल कुठे ठेवू Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment