हळूहळू चाल राधा पाणी उडते Lyrics | यमुनेच पाणी कसं लहऱ्या मारते
🙏🙏🙏नमस्कार हळूहळू चाल राधा पाणी उडते Lyrics बघणार आहोत.
______________
🌷हळूहळू चाल राधा पाणी उडते Lyrics | Marathi🌷
यमुनेच पाणी कसं लहऱ्या मारते
हळूहळू चाल राधा पाणी उडते... || धृ ||
घागर घेऊन पाणीयासी जाता
डोईवर घागर पाझरते
यमुनेच पाणी कसं लहऱ्या मारते
हळूहळू चाल राधा पाणी उडते... || 1 ||
दही दूध घेऊन मथुरेची जाता
दह्याचा माठ बाई कान्हा फोडते
यमुनेच पाणी कसं लहऱ्या मारते
हळूहळू चाल राधा पाणी उडते... || 2 ||
एका जनार्दनी गवळण राधा
राधा गवळण घाबरते
यमुनेच पाणी कसं लहऱ्या मारते
हळूहळू चाल राधा पाणी उडते... || 3 ||
✧ ✧ ✧ ✧ ✧
🌷हळूहळू चाल राधा पाणी उडते Lyrics | English🌷
Yamunech Pani Kasan Laharya Marate
Haluhalu Chal Radha Pani Udate... || Dhru. ||
Ghagar Gheun Paniyasi Jata
Doivar Ghagar Pazharate
Yamunech Pani Kasan Laharya Marate
Haluhalu Chal Radha Pani Udate... || 1 ||
Dahi Dudh Gheun Mathurechi Jata
Dahyacha Math Bai Kanha Phodate
Yamunech Pani Kasan Laharya Marate
Haluhalu Chal Radha Pani Udate... || 2 ||
Eka Janardani Gawalan Radha
Radha Gawalan Ghabarate
Yamunech Pani Kasan Laharya Marate
Haluhalu Chal Radha Pani Udate... || 3 ||
✧ ✧ ✧ ✧ ✧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- राधे सांभाळ ग डोईवरचा माठ Lyrics
- रंगाने रंगाने रंगाने तु रे काळा गवळण Lyrics
- कृष्ण माझा छान गवळण Lyrics
- दह्या दुधाची करितो चोरी नंदाचा ग हरी Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये हळूहळू चाल राधा पाणी उडते Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment