-->

Header Ads

केळीच्या बागा मामाच्या कविता Lyrics 🌴 Kelichya Baga Mamachya Kavita


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये केळीच्या बागा मामाच्या कविता Lyrics बघणार आहोत.

______________


🌴केळीच्या बागा मामाच्या कविता Lyrics | Marathi🌴

केळीच्या बागा मामाच्या
पिवळ्या घडांनी वाकायच्या.
मामा आमचा प्रेमाचा
घडावर घड धाडायचा.

आक्का मोठी हौसेची
भरपूर केळी सोलायची.
आत्या मोठ्या हाताची
तिनेच साखर लोटायची.

आजी आमची मायेची
सायच साय ओतायची.
ताई नीटस कामाची
जपून शिकरण ढवळायची.

आई आग्रह करायची
पुरे पुरे तरि वाढायची.
वाटीवर वाटी संपवायची
मामाला ढेकर पोचवायची.

✠ ✠ ✠ ✠


🌴केळीच्या बागा मामाच्या कविता Lyrics | English🌴

Kelyachya Baga Mamachya
Pivalya Ghadanni Vakaychya.
Mama Amcha Premacha
Ghadavar Ghad Dhadaycha.

Akka Mothi Hausechi
Bharpur Keli Solaychi.
Aatya Mothya Hatachi
Tinech Sakhar Lotaychi.

Aaji Amchi Mayechi
Sayach Say Otaychi.
Tai Nits Kamachi
Japun Shikaran Dhavalaychi.

Aai Aagrah Karaychi
Pure Pure Tari Vadhaychi.
Vativar Vati Sampvaychi
Mamala Dhekar Pochvaychi.

✠ ✠ ✠ ✠



✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण केळीच्या बागा मामाच्या कविता Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.