एकदा बाहुलीचं ठरलं लग्न Lyrics | Naktichya Lagnala Satarashe Vighna
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये एकदा बाहुलीचं ठरलं लग्न Lyrics बघणार आहोत.
______________
🌷एकदा बाहुलीचं ठरलं लग्न Lyrics | Marathi🌷
एकदा बाहुलीचं ठरलं लग्न
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं
बाहुलीची सासू बसली रुसून
नणंद पडली पाय घसरून
भटजींना नेसताच येईना सोवळं
बॅण्डवाल्यांनी केलं काळं
नवरा बसला दडी मारून
मुहूर्ताची वेळ गेली टळून
वऱ्हाडी म्हणतात, काय करावे
लग्न नसले तरी जेवण हवे
बोलाची कढी बोलाचा भात
आपला हात जगन्नाथ!
— पद्मिनी बिनीवाले
❖ ❖ ❖ ❖
🌷एकदा बाहुलीचं ठरलं लग्न Lyrics | English🌷
Ekda Bahulich Tharla Lagn
Naktichya Lagnala Satarashe Vighna
Bahulichhi Saasu Basli Rusun
Nanand Padli Paay Ghasarun
Bhatjinna Nesatach Yena Sovala
Bandvalyanni Kela Kala
Navra Basla Dadi Maroon
Muhurtachi Vel Geli Talun
Varhadi Mhanatat, Kay Karave
Lagn Nasle Tari Jevan Have
Bolachi Kadhi Bolacha Bhaat
Aapla Haath Jagannath
— Padmini Binivale
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीत Lyrics
- रोज रोज करून नुस्तीच शाळा Lyrics
- मनूताई आली की मनूताई गेली बालगीत Lyrics
- लहान माझी बाहुली मोठी तिची सावली
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण एकदा बाहुलीचं ठरलं लग्न Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment