आई कुणाचे ऐकू नको गं आई मजला मारू नको गं Lyrics | Aai Kunache Eku Nako Ga Gavlan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आई कुणाचे ऐकू नको गं आई मजला मारू नको गं Lyrics बघणार आहोत.
______________
🌸आई कुणाचे ऐकू नको गं आई मजला मारू नको गं Lyrics | Marathi🌸
आई कुणाचे ऐकू नको गं |
आई मजला मारू नको गं ॥१॥
या या गौळणी भांडखोर |
मला म्हणती गोकुळीचा चोर ॥२॥
नाही केली कुणाची मी चोरी |
या खोटे बोलताती नारी ॥३॥
एका जनार्दनी श्रीपती |
यशोदेसी काकुळती येती ॥४॥
❖ ❖ ❖ ❖
🌸आई कुणाचे ऐकू नको गं आई मजला मारू नको गं Lyrics | English🌸
Aai Kunache Aiku Nako Gan
Aai Majla Maru Nako Gan || 1 ||
Ya Ya Gaulani Bhandkhor
Mala Mhanati Gokulicha Chor || 2 ||
Nahi Keli Kunachi Mi Chori
Ya Khote Boltati Nari || 3 ||
Eka Janardani Shripati
Yashodesi Kakulti Yeti || 4 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- खट्याळ नंदलाल मला छळतो दिन रात गवळण Lyrics
- यशोदामाई तुमचा कान्हा बघतो राधिकेला गवळण Lyrics
- रडते माझे बाळ तान्हे गवळण Lyrics
- रडू नको बाळा जरा झोप घे ना गवळण Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण आई कुणाचे ऐकू नको गं आई मजला मारू नको गं Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment