गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या Lyrics | Krishnachya Gavlani Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या Lyrics बघणार आहोत.
________________
🌸गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या Lyrics | Marathi🌸
गोपाळ रानात या गड्यांनो सारे गोपाळ रानात या
गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या..|| धृ ||
कान्हा ढवळी आली कान्हा पवळी आली
गाई गेल्या त्या वरच्या राना
गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या..|| १ ||
दही दूध काला गोपाळांनी केला
खेळ खेळती यमुना तिरा
गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या..|| २ ||
एका जनार्दनी एका जनार्दनी
गाई राखीतो चक्रपाणी
गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या..|| ३ ||
________________
🌸गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या Lyrics | English🌸
Gopal Ranat Ya Gadyanno Sare Gopal Ranat Ya
Gadyanno Tumhi Gai Gheun Sare Gopal Ranat Ya.. || Dhru. ||
Kanha Dhavali Aali Kanha Pavali Aali
Gai Gelya Tya Varchya Rana
Gadyanno Tumhi Gai Gheun Sare Gopal Ranat Ya.. || 1 ||
Dahi Dudh Kala Gopalanni Kela
Khel Khelati Yamuna Tira
Gadyanno Tumhi Gai Gheun Sare Gopal Ranat Ya.. || 2 ||
Eka Janardani Eka Janardani
Gai Rakhito Chakrapani
Gadyanno Tumhi Gai Gheun Sare Gopal Ranat Ya.. || 3 ||
_____________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- वेडी राधा कान्हा तुझ्या प्रेमामुळे गवळण गीत Lyrics
- राधे राधे हाका मारितो तुला Lyrics
- डाव्या गुडघ्याने रांगतो गवळण Lyrics
- अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा गवळण Lyrics
________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण गड्यांनो तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
________________
Post a Comment