-->

Header Ads

Naman Tula Song Lyrics | Amruta Fadnavis | Riteish Deshmukh



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Naman Tula Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - नमन तुला
लिरिक्स - चैतन्य कुलकर्णी
सिंगर - अमृता फडणवीस
म्युझिक - अनु मलिक
म्युझिक लेबल - टी - सिरीज

__________________

🙏Naman Tula Song Lyrics | English🙏


जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र
जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र

|| छत्रपती शिवाजी महाराज की जय ||

नमन तुला सह्याद्रीच्या राजा
हा मुजरा सह्याद्रीचा राजा

या मातीचा रंग निराळा
मळवट भरुनी मिरवू माथा
गडकिल्ल्यांची ही गाथा
नमन तुला सह्याद्रीच्या राजा
हा मुजरा सह्याद्रीचा राजा

जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र
जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र

शिवरायांच्या स्पर्शाची माती
गुलाल भंडारा भस्माशी
कडे कपारी झाडे वेली
शिवकीर्ती आळवती
भवानी मातेचा जयघोष
लखलखत्या तलवारीचा जोश
जमीन दोस्त गनिम होतं
किल्ल्यांची ही महती...

गडकिल्ल्यांचे महतीही
तुमची आमची नाळ अशी ही
दुर्गाकरांचा जपू वारसा...
नमन तुला सह्याद्रीच्या राजा
हा मुजरा सह्याद्रीचा राजा

शिवनेरी शिवभक्तांचा किल्ला
राजगडी स्वराज्याचा राजा
प्रतापगडाचा पुरंदराचा
विशाळगडाचा नाद खुळा
पन्हाळा जंजिरा तोरणा
सिंहड लोहगड चा बाणा
तुंगराजगड तामशेज
सिंधुदुर्ग कर्नाळा वासोटा
वीर दुर्गांचा गडदुर्गांचा...
दुर्गाकरांचा जपू वारसा‌‌..
नमन तुला सह्याद्रीच्या राजा
हा मुजरा सह्याद्रीचा राजा..

जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र
जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र

|| छत्रपती शिवाजी महाराज की जय ||

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण Naman Tula Song Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents