Header Ads

शरण शरण हनुमंता Lyrics | Sharan Sharan Hanumanta Lyrics



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शरण शरण हनुमंता Lyrics बघणार आहोत.

__________________

शरण शरण हनुमंता Lyrics | Marathi

शरण शरण हनुमंता |
तुम्हा आलो रामदूता || 1 ||

काय भक्तीच्या त्या वाटा |
मज दावाव्या सुभटा || धृ ||

शूर आणि धीर |
स्वामी कार्या तू सादर || 2 ||

तुका म्हणे रुद्रा
अंजनीच्या कुमरा.. || 3 ||

__________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण शरण शरण हनुमंता Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.