Header Ads

कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा Lyrics | Konas Thauk Kasa | Marathi Baalgeet



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा Lyrics बघणार आहोत.

______________________

🐇कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा Lyrics🐇

कोणास ठाऊक कसा ? पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे गडगड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शाब्बास !!
ससा म्हणाला, करा पास || 1 ||

कोणास ठाऊक कसा? सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी भरभर चढला शिडी
विदूषक म्हणाला, छान छान
ससा म्हणाला, हवे पान || 2 |

कोणास ठाऊक कसा ? सिनेमात गेला ससा
सशाने केले फायटिंग, छानपैकी केली एक्टिंग
डायरेक्टर म्हणाला वाहवा
ससा म्हणाला चहा हवा.. || 3 ||

* * * * * *
______________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________

आज या पोस्टमध्ये आपण कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.