दत्त दत्त म्हणता नित्य Lyrics | Datta Datta Mhanta Nitya
नमस्कार या पोस्टमध्ये आपण दत्त दत्त म्हणता नित्य Lyrics बघणार आहोत.
सिंगर - पोर्णिमा कुलकर्णी
म्युझिक - विलास जोगळेकर
________________________
दत्त दत्त म्हणता नित्य Lyrics
दत्त दत्त म्हणता नित्य
नामे करी गुनातीत.. || धृ ||
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त नामाचा सोहळा
धाक पडी कळी काळ
दत्त दत्त म्हणता नित्य
नामे करी गुनातीत.. || १ ||
दत्त नामाचा हा छंद
नाम प्रगटे परमानंद
दत्त दत्त म्हणता नित्य
नामे करी गुनातीत.. || २ ||
दत्त दत्त ऐसी वाणी
दत्तरूपी होय प्राणी
दत्त दत्त म्हणता नित्य
नामे करी गुनातीत.. || ३ ||
एका जनार्दनी दत्त
अवघे स्वानंद भरीत
दत्त दत्त म्हणता नित्य
नामे करी गुनातीत.. || ४ ||
§ § § § § §
________________________
- दत्त दिगंबर दैवत माझे Lyrics
- दत्ता अवधुता दिनांच्या नाथा
- गुरुदत्ता तू माय मी लेकरू Lyrics
- मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी Lyrics
________________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!
________________________
Post a Comment