पंढरीची वारी आहे माझ्या घरी Lyrics | Pandharichi Vari Ahe Majhya Ghari
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पंढरीची वारी आहे माझ्या घरी Lyrics बघणार आहोत.
पंढरीची वारी आहे माझ्या घरी Lyrics | Marathi
पंढरीची वारी आहे माझ्या घरी |
आणिक न करी तीर्थव्रत || १ ||
व्रत एकादशी करेल उपवाशी |
गायन आहानिशी मुखी नाम || २ ||
नाम विठोबाचे घेईन मी वाचे |
बीज कलनतीचे तुका म्हणे || ३ ||
* * * * *
पंढरीची वारी आहे माझ्या घरी Lyrics | English
Pandharichi Vaari Aahe Maajhyaa Ghari |
Aanik Na Kari Tirthvrat || 1 ||
Vrat Ekaadashi Karel Upvaashi |
Gaauan Ahinaashi Mukhi Naam || 2 ||
Naam Vithobaache Ghein Mi Vaache |
Bij Kalnatiche Tukaa Mhane || 3 ||
* * * * *
आज या पोस्टमध्ये आपण पंढरीची वारी आहे माझ्या घरी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment