मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही Lyrics | Mage Bahuta Janmi Hechi Karit Alo
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही Lyrics | Marathi
मागे बहुता जन्मी । हेचि करित आलो आम्ही ।
भवतापश्रमी । दुःखे पीडिली निववू त्या ॥ १ ॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥ धृ॥
भाव शुध्द नामावळी । हर्षे नाचो पिटू टाळी ।
घालू पाया तळी । कळिकाळ त्याबळे ॥ २॥
कामक्रोध बंदखाणी ।तुका म्हणे दिले दोन्ही ।
इंद्रियांचे धनी । आम्ही जालो गोसावी ॥ ३॥
* * * * * *
मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही Lyrics | English
Maage Bahutaa Janmi |
Hechi Karit Aalo Aamhi || 1 ||
Garjo Hariche Pavaade | Milo Vaishnav Baagade ||
Paajhar Rokade | Kaadhu PaashaanaaMadhye || Dhru ||
Bhaav Shudhha Naamaavali | Harsh Naacho Pitu Taali |
Ghaalu Paayaa Tali | Kali Kaal Tyaa Bale || 2 ||
Kaamkrodh Bandkhaani | Tukaa Mhane Dile Donhi |
Indriyaanche Dhani | Aamhi Jaalo Gosaavi || 3 ||
* * * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- लागोनिया पाया विनवितो तुम्हाला Lyrics
- झाला महार पंढरीनाथा अभंग Lyrics
- पंढरी नामाचा बाजार अभंग Lyrics
- एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics
- विठ्ठलाचे अभंग (मराठी )
आज या पोस्टमध्ये आपण मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment