Header Ads

अशी पंढरी पंढरी Song Lyrics | विठ्ठल गणपती गीत



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अशी पंढरी पंढरी Song Lyrics बघणार आहोत.

अशी पंढरी पंढरी Song Lyrics

अशी ही पंढरी पंढरी गं...
देव उभा हाय विटेवरी ग..
विना घेऊन धाग्यावरी ग..
देव निघालं कीर्तनाला ग..
पदराची केली नाल गं..
दगडाचे केलं टाल घर..

रुपी तरीत हा तालात..
सोड रुक्मिणी माझा हात ग..
माझे कीर्तनाला झाले रात ग..
संत आल्यानं गो कीर्तनाला ग..
रुक्मि बोलायला भली ग..
देवा एकली कशी राहू मी देवा..

चारी बाजूला चार समया ग..
रात्र कारावी आनंदाने ग...
रुक्मि लागली रुसली ग..
रुक्मि दिंडी वाना न बसली ग..
तिचा उदयतिचा ह्यो बंधू ग...
बंधू आला तिला न्यायाला ग...

विठ्ठल बोलाया लागला ग..
माझे समोर नको तिला गं..
तिनी पाठीमागे बसवा ग..
स्मरण करावं गणपतीचा ग...
पहिलं नमन गणपतीचं ग..
विठ्ठल गणपती एकच हाय ग...

* * * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण अशी पंढरी पंढरी Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.