प्रेम सप्रेम आरती | Prem Saprem Arati Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण प्रेम सप्रेम आरती बघणार आहोत.
प्रेम सप्रेम आरती | Marathi
प्रेम सप्रेम आरती |
गोविंदाते ओवाळीती || १ ||
धन्य धन्य ते लोचन |
नित्य करिती अवलोकन || २ ||
बाळा प्रौढा आणि मुग्धा |
ओवाळीती परमानंदा || ३ ||
* * * * *
प्रेम सप्रेम आरती | English
Prem Sparem Aarati |
Govindaate Ovaaliti ||1 ||
Dhanya Dhanya Te Lochan |
Nitya Kariti Avlokan || 2 ||
Baalaa Proudha Aani Mugdhha |
Ovaaliti Paramaanandaa || 3 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- रंगा येई वो अभंग
- सदाशिवाचा अवतार अभंग
- सांगड बांधा रे भक्तीची अभंग Lyrics
- यारे नाचू प्रेमानंदे मराठी अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण प्रेम सप्रेम आरती बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment