Majha Morya Song Lyrics | Pravin Koli , Yogita Koli | माझा मोरया
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Majha Morya Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - माझा मोरया
लिरिक्स - प्रवीण कोळी, योगिता कोळी
सिंगर - रेयान वावरे, कस्तुरी वावरे, ध्रुवन मूर्ती
म्युझिक - ध्रुवन मूर्ती
Majha Morya Song Lyrics
वाट पाहतो मी तुझी दरवर्षी
येना देवा तू माझ्या घरी
तूच जगाचा आहे कैवारी
तुझ्याविना आम्हाला कोण नाही
जगात गाजे तुझी कीर्ती सारी
जिवापाड करतो प्रेम तुझ्यावरी
तुझी माझी दोस्ती हाय लय भारी
ये लवकर तू माझ्या घरी
हे ..
देवा मोरया माझा मोरया
जिव लागलाय तुझ्यावरी
देवा मोरया माझा मोरया
लवकर ये ना तू माझ्या घरी
देवा मोरया माझा मोरया
जिव लागलाय तुझ्यावरी
स्वागत आला भक्तांची गर्दी जमली सारी
बाप्पाची मजा हाय शान निराळी
नाचत दौलत आलीया स्वारी
आनंद भक्तांचा भिडला आभाळी
ला ला ला ला....
रूप तुझे किती मनमोहक
फेटा माथ्यावर दिसतो सुरेख
आणले तुझ्यासाठी लाडू मोदक मोरया
मोरया
कानी कुंडल मोतीहार
दूर्वा फुलांची गळ्यात माळ
शोभुनी दिसतो बाप्पा मखरात
मोरया...
जगात गाजे तुझी कीर्ती सारी
जिवापाड करतो प्रेम तुझ्यावरी
तुझी माझी दोस्ती हाय लय भारी
ये लवकर तू माझ्या घरी
हे ..
देवा मोरया माझा मोरया
जिव लागलाय तुझ्यावरी
देवा मोरया माझा मोरया
लवकर ये ना तू माझ्या घरी
देवा मोरया माझा मोरया
जिव लागलाय तुझ्यावरी
तर आज आपण Majha Morya Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment