Header Ads

Bol Bappa Bol Song Lyrics | Swara Joshi | बोल बाप्पा बोल


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Bol Bappa Bol Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग -बोल बाप्पा बोल
लिरिक्स - विजय जोशी
सिंगर - स्वरा जोशी
म्युझिक - अमेय मुळे
म्युझिक लेबल - सप्तसूर म्युझिक


Bol Bappa Bol Song Lyrics

हळूच येऊन बसतोस तू तोऱ्यात पाटावर
लक्ष तुझं असतं सारं गोड मोदकांवर
टुकूटुकू बघतोस डोळे इवले गोल
शरीर लठ्ठ जाड तुझं दिसतं गोलमटोल
आनंदाने आम्ही सारे वाजवितो हो ढोल

बोल बाप्पा बोल ..
बाप्पा बोल
हे बाप्पा बोल
बाप्पा बोल
हे बाप्पा बोल
बाप्पा बोल
हे बाप्पा बोल
बाप्पा बोल
हे बाप्पा बोल

लाईट तोरण हार फुले करतो तुझी सेवा
लाडू पेढे खीर मोदक गोड गोड मेवा
किती गोड खातोस तू पोट मोठे गोल

टुकूटुकू बघतोस डोळे इवले गोल
शरीर लठ्ठ जाड तुझं दिसतं गोलमटोल
आनंदाने आम्ही सारे वाजवितो हो ढोल
बोल बाप्पा बोल ..
बाप्पा बोल
बोल बाप्पा बोल ..
बाप्पा बोल

तुझ्यासोबत रिद्धी सिद्धी उंदीर सुद्धा येतो
सुट्टी मधला वेळ आमचा खूप मजेत जातो
येतोस तसा निघून जातो आहे काही झोल

टुकूटुकू बघतोस डोळे इवले गोल
शरीर लठ्ठ जाड तुझं दिसतं गोलमटोल
आनंदाने आम्ही सारे वाजवितो हो ढोल

बोल बाप्पा बोल ..
बाप्पा बोल
बोल बाप्पा बोल ..
बाप्पा बोल ...

❖  ❖  ❖  ❖



तर आज आपण Bol Bappa Bol Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.