Header Ads

Bappa Naadkhula Song Lyrics Marathi | बाप्पा नादखुळा



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Bappa Naadkhula Song Lyrics Marathi बघणार आहोत. प्रशांत नक्ती यांनी हे गाणं लिहिलं आणि गाण्याला म्युझिक दिलेल ओंकार रणधीर यांनी आहे. रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेल आहे. चला तर मग बघूया बाप्पा नादखुळा या गाण्याचे बोल -


सॉंग - बाप्पा नादखुळा
लिरिक्स - प्रशांत नक्ती
सिंगर - रोहित राऊत , सोनाली सोनावणे
म्युझिक - प्रशांत नक्ती, संकेत गुरव


Bappa Naadkhula Song Lyrics Marathi


बाप्पा जरा बश ना तू,
माझ्याशी गोड गोड बोल ना
बाप्पा जरा हश ना तू
मोदक लाडू घेशील ना

टाकू नकोश कान माझे
खोत बोलत नाही
चुकलं अशेल काहीतरी
बोलते तुला शॉरी ...

बाप्पा माझा नाद खुळा,
हाय जगात भारी ...
बाप्पा माझा नाद खुळा
तुझी स्माईल प्यारी
बाप्पा माझा नाद खुळा,
हाय जगात भारी
बाप्पा माझा नाद खुळा

मोठाले मोठाले कान बाप्पा
ऐक जरा तू माझं शूखी ठेव शर्वांना
एवढंच मागणं माझं

तू घरीच थांब बाप्पा
मला शाळेला सुट्टी भेटेल ना ..
परीक्षा घेऊ नको,
शाळेला माझ्या सांगशील ना ...

बाप्पा माझा नाद खुळा,
हाय जगात भारी ...
बाप्पा माझा नाद खुळा
तुझी स्माईल प्यारी
बाप्पा माझा नाद खुळा ...

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नं कुरुमे देव सर्व कार्य शु सर्वदा  ||

देवा तुला पुजतो मी, भक्ती तुझी करीतो मी
तरी दुःख नशीबी माझ्या का येते ??
काय कमी आहे सांग ना,
माझ्या भोळ्या भक्ती मध्ये
राहिले ना माझ्याकडे काहीच रे
बाप्पा राहशील ना पाठीशी माझ्या
दुःख दूर कर तू सारं, ठीक करना

बाप्पा माझा नाद खुळा,
हाय जगात भारी ...
बाप्पा माझा नाद खुळा
तुझी स्माईल प्यारी
बाप्पा माझा नाद खुळा ...
तुझी स्माईल प्यारी

ओम गं गणपतये नमः
ओम गं गणपतये नमः

निरोप देवा तुझा कधी न यावा
सोडून का तू जातो तुझिया गावा

मोरया... माझ्या मोरया
बाप्पा मोरया .. पुढच्या वर्षी लवकर या
मोरया... पुढच्या वर्षी लवकर या ...

§ § § §




हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर आज आपण Bappa Naadkhula Song Lyrics Marathi बघितले. अन्य मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.