Swagatam Suswagatam Marathi Song Lyrics | स्वागताम सुस्वागतम गीत लिरिक्स
नमस्कार आज या पोस्टमध्ये तुम्हाला Swagatam Suswagatam Marathi Song Lyrics बघणार आहोत. शाळा, कॉलेज तसेच कोणत्याही संस्थांच्या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथींच्या स्वागतासाठी अतिशय सुंदर असे हे गीत आहे.
सॉंग - स्वागताम सुस्वागतम
लिरिक्स - धर्मराज पाटील
सिंगर - संजीवनी भेलांडे, शशिकांत मुंबरे, Dr शिल्पा मालंडकर , समीर वेलास्कर
म्युझिक - शार्दूल विलास महाडिक
Swagatam Suswagatam Marathi Song Lyrics
स्वागतम सुस्वागतम
स्वागतम सुस्वागतम
आज विद्यामंदिरी या थोर आले पाहुणे
स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे
स्वागतम सुस्वागतम हो थोर आले पाहुणे
स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे
राहू द्या अशीच तुमचा ज्ञानभक्तांसोबती
मंगलदिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे
स्वागतम सुस्वागतम हो थोर आले पाहुणे
स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे
द्या गुरुजन पालकांनो कौतुकाची थाप हो
सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे
आपणाला जिंकणे.... आपणाला जिंकणे ...
स्वागतम सुस्वागतम ...
स्वागतम सुस्वागतम हो देव आले पाहुणे
स्वागतम सुस्वागतम हा शब्द झाले चांदणे
हो ... आज विद्यामंदिरी या थोर आले पाहुणे
स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे
स्वागतम सुस्वागतम ...
स्वागतम सुस्वागतम ....
स्वागतम सुस्वागतम ...
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment