Tu Sang Na Song Lyrics | Lk Laxmikant | तू सांग ना
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Tu Sang Na Song Lyrics बघणार आहोत. LK. लक्ष्मीकांत यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर राहुल काळे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. चला तर मग बघूया तू सांग ना या गाण्याचे बोल -
सॉन्ग - तू सांग ना
लिरिक्स -राहुल काळे
सिंगर- LK. लक्ष्मीकांत
म्युझिक - LK. लक्ष्मीकांत
म्युझिक ऑन - टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड (टिप्स मराठी )
Tu Sang Na Song Lyrics | Marathi
सावरू मी कसा ? बावऱ्या या मना
सावरू मी कसा ? बावऱ्या या मना
सांग ना सांग ना
सांग ना सांग ना
तू मला सांग ना
हुरहूर वाढे का अंतरी ही
का ओढ लागे तुझी मला
सावरू मी कसा ...बावऱ्या या मना...
सांग ना ... सांग ना
तू मला सांग ना...
तू मला सांग ना...
ना कळे... हे कधी प्रेम झाले
मला तू जरा ऐक ना, सांगतो मी तुला
बेचैन होतो का ... असा
मी का ध्यास लागे ... तुझा मला
ऐकना ऐकना..... ऐकना ऐकना.....
प्रेम झाले मला .. प्रेम झाले मला...
ऐकना ऐकना..... ऐकना ऐकना.....
सावरू मी कसा ? बावऱ्या या मना ....
सांग ना सांग ना.... तू मला सांग ना
शोधतो मी तुला पाहतो मी तुला
प्रेमाने तू जरा .... तू कधी बोल ना
शोधतो मी तुला ... पाहतो मी तुला ...
प्रेमाने तू जरा .... तू कधी बोल ना
बोल ना बोल ना ... तू कधी बोल ना ....
प्रेमाने तू जरा तू ... कधी बोल ना
तूच माझ्या का भोवताली ...
का आस लागे तुझी मला
सावरू मी कसा ...
बावऱ्या या मना
सांग ना सांग ना.... तू मला सांग ना
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आपण Tu Sang Na Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment