Header Ads

Bhulabai Chi Aarti | भुलाबाईची आरती


नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Bhulabai Chi Aarti मराठी मधून बघणार आहोत. चला तर मग बघूया भुलाबाईची आरती -

Bhulabai Chi Aarti
Bhulabai Chi Aarti


Bhulabai Chi Aarti | Marathi



केळीच्या पानावर उगवला दिवस
आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस
आज आमच्या गुलाबाईला सातवा दिवस

सातव्या दिवशी बाळाला टोपलं मोत्यानं गुंफलं
जो जो रे बाळा जो जो जो रे

भाद्रपदाच्या महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहेराला
जाता बरोबर पाट बसायला विनंती करूया सरस्वतीला
सरस्वती सरस्वती जगदंबे जगदंबे
फुल चढाओ बेअंबे

बेअंबे का आकडा,सो सो घोडा वाकडा
एक घोडे का लंबा पैर, उपर बैठे गुलोजी

गुलोजी को प्रणाम करो, शुभ पौर्णिमा शुभ दिनी या
भाद्रपदाचा तुम्ही पहा, आज पूजन करू आम्ही
गाणे प्रेमाने गाऊ गाणे गाऊ
गाणे गाऊ प्रसाद घेऊ

आनंदाची वाट बरी, गंधाचा गंध नाव गंध
शोभा अनंत देशाची, आरती गुलोजी राण्याची




हे पण वाचा :



तर मित्रानो, आज आपण Bhulabai Chi Aarti बघितली. तुम्हाला हि काशी वाटली आणि तुम्ही हा सण साजरा करता का ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य मराठी लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

धन्यवाद !!!!!!!!!!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.