-->

Header Ads

भुजंगाची माळा गळा शिव तो सर्वांगी निळा Lyrics | Bhujangachi Mala Gala



🙏🙏🙏नमस्कार भुजंगाची माळा गळा शिव तो सर्वांगी निळा Lyrics बघणार आहोत.

______________


🍁भुजंगाची माळा गळा शिव तो सर्वांगी निळा Lyrics | Marathi🍁

भुजंगाची माळा गळा
शिव तो सर्वांगी निळा || धृ ||

विष पचविले महादेवाने
म्हणून कंठ झाला निळा रे || १ ||

व्याघ्रांबर चर्मदारी
केली पंढरीची वारी
हरी हर एका ठायी,
गरुड हनुमंत महाद्वारी || २ ||

तुका म्हणे विभूती घ्या रे घ्या रे
शिव नामाचा मंत्र जपा रे
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय || ३ ||

✽ ✽ ✽ ✽ ✽


🍁भुजंगाची माळा गळा शिव तो सर्वांगी निळा Lyrics | English🍁

Bhujangachi Maala Gala
Shiv To Sarvangi Nila || Dhru. ||

Vish Pachavile Mahadevane
Mhanun Kanth Jhala Nila Re || 1 ||

Vyaghrambar Charmadhari
Keli Pandharichi Vaari
Hari Har Eka Thayi,
Garud Hanumant Mahadwari || 2 ||

Tuka Mhane Vibhuti Ghya Re Ghya Re
Shiv Namacha Mantra Japa Re
Om Namah Shivay, Om Namah Shivay,
Om Namah Shivay || 3 ||

✽ ✽ ✽ ✽ ✽




✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये भुजंगाची माळा गळा शिव तो सर्वांगी निळा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.