-->

Header Ads

मन लागेना राधाच राधा आहे विचारात गवळण Lyrics | Radha Krishna Gavlan Marathi



🙏🙏🙏नमस्कार मन लागेना राधाच राधा आहे विचारात गवळण Lyrics बघणार आहोत.

______________


🌸मन लागेना राधाच राधा आहे विचारात गवळण Lyrics | Marathi🌸

मन लागेना राधाच राधा आहे विचारात
वाट बघते कान्हाची उभी राहून दारात || धृ ||

राधा झालिया हैराण तिच हरीकड ध्यान
वेड लाविले राधेला त्या सावळ्या कान्हान
मन लागेना राधाच राधा आहे विचारात
वाट बघते कान्हाची उभी राहून दारात || १ ||

गेली हरवून राधा त्या मुरलीच्या स्वरात
कान्हाच्या बासरीत...(*२)
मन लागेना राधाच राधा आहे विचारात
वाट बघते कान्हाची उभी राहून दारात|| २ ||

ब्रम्ह पाहिलं राधेन त्या बाई गोकुळात
यशोदेच्या अंगणात....(*२)
मन लागेना राधाच राधा आहे विचारात
वाट बघते कान्हाची उभी राहून दारात || ३||

एका जनार्दनी गवळण राधा
राधा लागे हरीच्या नादा..(*२)
मन लागेना राधाच राधा आहे विचारात
वाट बघते कान्हाची उभी राहून दारात || ४ ||

✽ ✽ ✽ ✽ ✽


🌸मन लागेना राधाच राधा आहे विचारात गवळण Lyrics | English🌸

Man Lagena Radhach Radha Ahe Vicharat
Vat Baghate KanHachi Ubhi Rahun Darat || Dhru. ||

Radha Jhaliya Hairan Tich HariKad Dhyan
Ved Lavile Radhela Tya Savlya Kanhan
Man Lagena Radhach Radha Ahe Vicharat
Vat Baghate KanHachi Ubhi Rahun Darat || 1 ||

Geli Haravun Radha Tya MurlIchya Swarat
Kanhachya BasarIt... (2)
Man Lagena Radhach Radha Ahe Vicharat
Vat Baghate KanHachi Ubhi Rahun Darat || 2 ||

Bramha Pahil Radhen Tya Bai Gokulat
Yashodechya Anganat... (2)
Man Lagena Radhach Radha Ahe Vicharat
Vat Baghate KanHachi Ubhi Rahun Darat || 3 ||

Eka Janardani Gavalan Radha
Radha Lage Harichya Nada.. (2)
Man Lagena Radhach Radha Ahe Vicharat
Vat Baghate KanHachi Ubhi Rahun Darat || 4 ||

✽ ✽ ✽ ✽ ✽



✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये मन लागेना राधाच राधा आहे विचारात गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.