काय सांगू बाई तुला पटणार नाही गवळण Lyrics | Kay Sangu Bai Tula Patnar Nahi
🙏🙏🙏नमस्कार काय सांगू बाई तुला पटणार नाही गवळण Lyrics बघणार आहोत.
______________
🌷काय सांगू बाई तुला पटणार नाही गवळण Lyrics | Marathi🌷
काय सांगू बाई तुला पटणार नाही
दही दूध यांन माझं चोरलं...|| धृ ||
शिंक्यावर जाऊन दही दूध खाऊन
मडक रिकाम यान केलं
काय सांगू बाई तुला पटणार नाही
दही दूध यांन माझं चोरलं...|| धृ||
यशोदेचा कान्हा बाई लय शिरजोर
खोडकर आहे बाई लय चितचोर
सारे सवंगडी घेऊन घरी
शिंक्यावरच मडकं यान फोडल
काय सांगू बाई तुला पटणार नाही
दही दूध यांन माझं चोरलं...|| १ ||
पुरे झाले ग यशोदे लाड या नंदाचे
बिघडुनी गेले बघ सोबती ही याचे
हाक कान्हाची ऐकून येती
गौळणीला साऱ्यांनीच घेरल
काय सांगू बाई तुला पटणार नाही
दही दूध यांन माझं चोरलं...|| २ ||
कितीदाही बांधले ग याला उखळाला
लाज नाही याची मुळी येतो भेटण्याला
कधी कान धरूनी कधी गाल धरुनी
समजावूनी नाही काही पटलं
काय सांगू बाई तुला पटणार नाही
दही दूध यांन माझं चोरलं...|| ३ ||
✤ ✤ ✤ ✤ ✤
🌷काय सांगू बाई तुला पटणार नाही गवळण Lyrics | English🌷
Manatla Ya Sangte Mi Tula
Son Nan Nahi Pahije
Aai Ambabai Pahije... || Dhru. ||
Chamunda Ti Ani Chandika Ti
Durga Rupat Renuka
Bhaktavari Krupa Kari
Ashi Mayalu May Pahije
Aai Ambabai Pahije... || 1 ||
Devichi Lila Sangte Tula
Pardit Saran Milte Mala
Anand Dei Darshan Ghei
Tula Deil Je Kay Pahije
Aai Ambabai Pahije... || 2 ||
Son Te Pikat Malyamadhye
Kevadyachya Mala Galyamadhye
Ran orani Firte Khari
Jyala Tyala Navlai Pahije
Aai Ambabai Pahije... || 3 ||
Paisa Aso Va Naso Tari
Kadhuni Karj Jatra Kari
Darshanachi Bhukeli Mi
Jashi Vatsala Ge Pahije
Aai Ambabai Pahije... || 4 ||
✤ ✤ ✤ ✤ ✤
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- या कृष्णाने राधेचा फोडलाय माठ गवळण Lyrics
- रंगाने रंगाने रंगाने तु रे काळा गवळण Lyrics
- खट्याळ नंदलाल मला छळतो दिन रात गवळण Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये काय सांगू बाई तुला पटणार नाही गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment