जाणार बाई मी गणपतीच्या सणाला Lyrics | Janar Bai Mi Ganpatichya Sanala
🙏🙏🙏नमस्कार जाणार बाई मी गणपतीच्या सणाला Lyrics बघणार आहोत.
______________
💛जाणार बाई मी गणपतीच्या सणाला Lyrics | Marathi💛
आनंद माझा सांगू कुणा कुणाला
जाणार बाई मी गणपतीच्या सणाला. . || धृ ||
सासुबाई कट कट करी
माया ही दावते वरच्यावरी
सांगत सुटते गावात साऱ्या जणांना
जाणार बाई मी गणपतीच्या सणाला. . || 1 ||
भोळा शंकर सासरा माझा
आहे ग मोठ्या मनाचा राजा
जाऊ नको म्हणतय
दिवे लागणीच्या वेळेला
जाणार बाई मी गणपतीच्या सणाला. . || 2 ||
✻ ✻ ✻ ✻ ✻
💛जाणार बाई मी गणपतीच्या सणाला Lyrics | English💛
Anand Majha Sangu Kuna Kunala
Janar Bai Mi Ganpatichya Sanala... || Dhru. ||
Sasubai Kat Kat Kari
Maya Hi Davate Varchyavari
Sangat Sutate Gavat Sarya Janna
Janar Bai Mi Ganpatichya Sanala... || 1 ||
Bhola Shankar Sasra Majha
Ahe Ga Mothya Manacha Raja
Jau Nako MhanTay
Dive Lagnichya Velela
Janar Bai Mi Ganpatichya Sanala... || 2 ||
✻ ✻ ✻ ✻ ✻
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- गणराया आरती ही तुजला Lyrics
- आई मला बाप्पाला फोन लावून दे Lyrics
- उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics
- देव माझा लंबोदर Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये जाणार बाई मी गणपतीच्या सणाला Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment