देव तिळी आला अभंग Lyrics | Dev Tili Ala Abhang | Tukaram Maharaj Abhang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये देव तिळी आला अभंग Lyrics बघणार आहोत.
______________
🌷देव तिळी आला अभंग Lyrics | Marathi🌷
देव तिळी आला ।
गोडगोड जीव झाला ॥धृ.॥
साधला हा पर्वकाळ ।
गेला अंतरींचा मळ ॥१॥
पाप पुण्य गेलें ।
एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी ।
शुद्ध जनार्दनी जनीं ॥३॥
❖ ❖ ❖ ❖
🌷देव तिळी आला अभंग Lyrics | English🌷Dev Tili Ala
God God Jeev Jhala || Dhru. ||
Sadhla Ha Parvakal
Gela Antarincha Mal || 1 ||
Pap Punya Gelen
Eka Snanenechi Khuntale || 2 ||
Tuka Mhane Vani
Shuddha Janardani Janin || 3 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- आयुष्य वेचूनी कुटुंब पोसिले अभंग Lyrics
- सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला Lyrics
- नाही पाहिला तो मंदिरात अभंग Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण देव तिळी आला अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment