-->

Header Ads

बसून कसा राहिला उंदरावरी Lyrics💙🐀 Basun kasa Rahila Undaravari Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये बसून कसा राहिला उंदरावरी Lyrics बघणार आहोत.

_____________

🌸बसून कसा राहिला उंदरावरी Lyrics | Marathi🌸

शिव पार्वतीचा गण आम्ही पाहिला
बसून कसा राहिला उंदरावरी ॥ धृ ॥

भाद्रपद चतुर्थीला पुजतील तुजला
बाळ गोपाळांचा जमून मेला
आरती करितो मनोभावे चतुर्थीला
बसून कसा राहिला उंदरावरी ॥ १ ॥

गळ्यामध्ये शोभे दुर्वांच्या माळा
कपाळी लावितो चंदनाचा टीळा
२१ मोदकांचा नैवेद्य तुला वाहिला
बसून कसा राहिला उंदरावरी ॥ २ ॥

पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा
नेसून आला पितांबर पिवळा
बुद्धी द्यावी तुझे गुण गायाला
बसून कसा राहिला उंदरावरी ॥ ३ ॥

शिव पार्वतीचा गण आम्ही पाहिला
बसून कसा राहिला उंदरावरी ॥

❖ ❖ ❖ ❖



🌸बसून कसा राहिला उंदरावरी Lyrics | English🌸


Shiv Parvaticha Gan Amhi Pahila
Basun Kasa Rahila Undaravari || Dhru. ||

Bhadrapad Chaturthila Pujatil Tujala
Bal Gopalancha Jamun Mela
Aarti Karito Manobhavae Chaturthila
Basun Kasa Rahila Undaravari || 1 ||

Galyamadhe Shobhe Durvanchya Mala
Kapali Lavito Chandanacha Tila
21 Modakancha Naivedya Tula Vahila
Basun Kasa Rahila Undaravari || 2 ||

Parvatichya Bala Tujhya Payat Vala
Nesun Ala Pitambar Pivala
Buddhi Dyavi Tujhe Gun Gayala
Basun Kasa Rahila Undaravari || 3 ||

Shiv Parvaticha Gan Amhi Pahila
Basun Kasa Rahila Undaravari ||

❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇





______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण बसून कसा राहिला उंदरावरी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.