-->

Header Ads

बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड Lyrics | Balumama Nav Tumacha Gulahuni God



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड Lyrics बघणार आहोत.


सॉंग - बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड
लिरिक्स - नितीन शेळके
सिंगर - अक्षय गरडकर
म्युझिक - योगेश भवाळ


______________


🌸बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड Lyrics | Marathi🌸

मामा तुमच्या दर्शनाची लागलीया ओढ...(*२)
बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड
अहो बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड..|| धृ ||

चिमणपाखरांनो सांगा कोकरांनो
आत्मापुरची वाट मला दावा मेंढरांन
मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ
अहो बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड..|| १ ||

पांडुरंग रखुमाई पंढरपूराची
इथूनच पालखी जाते बाळुमामाची
पांडुरंग मामाच्या भेटीची ओढ...
अहो बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड..|| २ ||

भक्तासाठी घातला खोबरं भंडाऱ्याचा मेळ
निर्जन स्थळी अठरा जागी मेंढरयांच तळ
सुमनबाई चला की जाऊ बाळुमामा च्या भेटीला
नितीन विशाल च्या गाडीत बाळू सुधीर यांची आली जोड...
अहो बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड..|| ३ ||

❧ ❧ ❧ ❧


🌸बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड Lyrics | English🌸

Mama Tumchya Darshanachi Lagliya Odh
Balumama Nav Tumchan Gulahuni God
Aho Balumama Nav Tumchan Gulahuni God... || Dhru. ||

Chimanpakharanno Sanga Kokaranno
Atmapurchi Vat Mala Dava Mendharann
Mama Tumchya Darshanachi Mani Majhya Odh
Aho Balumama Nav Tumchan Gulahuni God... || 1 ||

Pandurang Rakhumai Pandharpurachi
Ithunch Palkhi Jate Balumamachi
Pandurang Mamachya Bhetichi Odh...
Aho Balumama Nav Tumchan Gulahuni God... || 2 ||

Bhaktasathi Ghatla Khobran Bhandaryacha Mel
Nirjan Sthali Athara Jagi Mendharayanch Tal
Sumanbai Chala Ki Jau Balumama Chya Bhetila
Nitin Vishal Chya Gadit Balu Sudhir Yanchi Aali Jod...
Aho Balumama Nav Tumchan Gulahuni God... || 3 ||

❧ ❧ ❧ ❧


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण बाळूमामा नाव तुमचं गुळाहुनी गोड Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.