-->

Header Ads

हरीला आवडतं प्रभूला आवडतं तुळशीचं पान Lyrics | Harila Avadat Prabhula Avadta Tulshich Pan


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण हरीला आवडतं प्रभूला आवडतं तुळशीचं पान Lyrics बघणार आहोत.

__________________

🍃हरीला आवडतं प्रभूला आवडतं तुळशीचं पान Lyrics | Marathi 🍃

हरीला आवडतं, प्रभूला आवडतं,
आवडतं तुळशीचं पान,
हरीला आवडतं तुळशीचं पान.. || धृ ||

जप तप साधना काही नाही लागत
आणिक प्राणायाम
हरीला आवडतं तुळशीचं पान ... || 1 ||

पिवळे पितांबर, भरजरी शेला,
मुकुटाला तुरा किती छान
हरीला आवडतं तुळशीचं पान ... || 2 ||

पायी पैंजण, कटी करदोरा,
कंठी कौस्तुभ छान,
हरीला आवडतं तुळशीचं पान .. || 3 ||

जाईजुई मोगरा, घालुनी गजरा
रुक्मणी दिसते छान,
हरीला आवडतं तुळशीचं पान .. || 4 ||

__________________


🍃हरीला आवडतं प्रभूला आवडतं तुळशीचं पान Lyrics | English 🍃

Harila Aavadt, Prabhula Aavadt,
Aavadt Tulshich Pan,
Harila Aavadt Tulshich Pan.. || Dhru. ||

Jap Tap Sadhana Kahi Nahi Lagat
Anik Pranayam
Harila Aavadt Tulshich Pan... || 1 ||

Pivale Pitambar, Bharjari Shela,
Mukutala Tura Kiti Chhan
Harila Aavadt Tulshich Pan... || 2 ||

Payi Painjan, Kati Kardora,
Kanthi Kaustubh Chhan,
Harila Aavadt Tulshich Pan.. || 3 ||

Jaijui Mogra, Ghaluni Gajra
Rukmini Diste Chhan,
Harila Aavadt Tulshich Pan.. || 4 ||

__________________


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण हरीला आवडतं प्रभूला आवडतं तुळशीचं पान Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents