बाई माझ्या अंगणात शाम खेळतो गवळण Lyrics | Bai Majhya Anganat Shyam Khelato
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये बाई माझ्या अंगणात शाम खेळतो गवळण Lyrics बघणार आहोत.
_____________
🌷बाई माझ्या अंगणात शाम खेळतो गवळण Lyrics | Marathi 🌷
बाई माझ्या अंगणात शाम खेळतो
पायी घुंगरू बांधून छम छम नाचतो.... || धृ ||
मोरपिसांचा मुकुट त्याच्या शिरी शोभतो
गळ्यात वैजंती हार किती सुंदर दिसतो
बाई माझ्या अंगणात शाम खेळतो... || 1 ||
हातामध्ये मुरली घेऊन मधुर सुर छेडतो
त्या मुरलीच्या नादाने सारा गाव मोहित होतो
बाई माझ्या अंगणात शाम खेळतो... || 2 ||
यशोदेचा नंदलाला गोकुळी खेळतो
बाई माझ्या अंगणात शाम खेळतो
पायी घुंगरू बांधून छम छम नाचतो.... || 3 ||
_____________
🌷बाई माझ्या अंगणात शाम खेळतो गवळण Lyrics | English 🌷
Bai Majhya Anganat Shyam Khelto
Payi Ghungaru Bandhun Chham Chham Nachto.... || Dhru. ||
Morpisancha Mukut Tyachya Shiri Shobhto
Galyat Vaijanti Haar Kiti Sundar Disto
Bai Majhya Anganat Shyam Khelto... || 1 ||
Hatamadhye Murali Gheun Madhur Sur Chedto
Tya Muralichya Nadane Sara Gav Mohit Hoto
Bai Majhya Anganat Shyam Khelto... || 2 ||
Yashodecha Nandalala Gokuli Khelto
Bai Majhya Anganat Shyam Khelto
Payi Ghungaru Bandhun Chham Chham Nachto.... || 3 ||
________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- राधा ग राधा ग निघाली पाण्याला Lyrics
- मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात Lyrics
- रुतला पायी काटा गवळण Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण बाई माझ्या अंगणात शाम खेळतो गवळण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
________________
Post a Comment