-->

Header Ads

असा काय गुन्हा केला पंढरीनाथा Lyrics | Asa Kay Gunha Kela Pamdharinatha Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये असा काय गुन्हा केला पंढरीनाथा Lyrics बघणार आहोत.

_________________


🌹असा काय गुन्हा केला पंढरीनाथा Lyrics | Marathi 🌹

असा काय गुन्हा केला पंढरीनाथा
इंद्रायणी डोहामध्ये बुडविला गाथा... || धृ ||

नामदेव संत झाले
पायरीला जागा दिली
असा काय गुन्हा केला पंढरीनाथा.. || 1 ||

नामदेव संत थोर
भक्त लोळे पायावर
असा काय गुन्हा केला पंढरीनाथा.. || 2 ||

तुकारामाची ऐकून वाणी
गाथा घेऊनी आली इंद्रायणी
असा काय गुन्हा केला पंढरीनाथा.. || 3 ||

असा काय गुन्हा केला पंढरीनाथा
इंद्रायणी डोहामध्ये बुडविला गाथा... ||

_________________


🌹असा काय गुन्हा केला पंढरीनाथा Lyrics | English 🌹

Asa Kay Gunha Kela Pandharinatha
Indrayani Dohamadhye Budavila Gatha... || Dhru. ||

Namdev Sant Jhale
Payarila Jaga Dili
Asa Kay Gunha Kela Pandharinatha.. || 1 ||

Namdev Sant Thor
Bhakta Lole Payavar
Asa Kay Gunha Kela Pandharinatha.. || 2 ||

Tukaramachi Aikun Vani
Gatha Gheuni Aali Indrayani
Asa Kay Gunha Kela Pandharinatha.. || 3 ||

Asa Kay Gunha Kela Pandharinatha
Indrayani Dohamadhye Budavila Gatha... ||

_________________


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

_________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण असा काय गुन्हा केला पंढरीनाथा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents