-->

Header Ads

आनंदाचे डोही आनंदतरंग अभंग Lyrics | Anandache Dohi Anand Tarang



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आनंदाचे डोही आनंदतरंग अभंग Lyrics बघणार आहोत.

______________

🌟आनंदाचे डोही आनंदतरंग अभंग Lyrics | Marathi 🌟

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

______________



🌟आनंदाचे डोही आनंदतरंग अभंग Lyrics | English 🌟

Anandache Dohi Anandtarang
Anand Chi Ang Anandache.. || 1 ||

Kay Sango Jale Kahichiyabahi
Pudhe Chali Nahi Aavadine.. || 2 ||

Garbhache Aavadi Matecha Dohala
Tethincha Jivhala Tethe Bimbe.. || 3 ||

Tuka Mhane Taisa Otlase Thasa
Anubhav Sarisa Mukha Ala.. || 4 ||

______________


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण आनंदाचे डोही आनंदतरंग अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.