आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी Abhang Lyrics | Tukaram Maharaj Abhang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी Abhang Lyrics बघणार आहोत.
______________
🌸आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी Abhang Lyrics | Marathi🌸
आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी साच भावें वर्ताया ॥ १ ॥
झाडू संतांचे मार्ग आडरानें भरलें जग ।
उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेवू ॥ २ ॥
अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञानें ।
विषयलोभी मने साधन हे बुडविले ॥ ३ ॥
पिटू भक्तीचा डांगोरा कळीकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा जय जयकार आनंदे ॥ ४ ॥
______________
🌸आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी Abhang Lyrics | English🌸
Aamhi Vaikunthavasi Alo Yachi Karanasi
Bolile Je Rushi Sach Bhave Vartaya.. || 1 ||
Jhadu Santanche Marg Adarane Bharle Jag
Ucchishtacha Bhag Shesh Urale Te Sevu.. || 2 ||
Arth LoplI Purane Nash Kela Shabdajnane
Vishaylobhi Mane Sadhan He Budvile.. || 3 ||
Pitu Bhakticha Dangora Kalikalasi Darara
Tuka Mhane Kara Jay Jaykar Anande.. || 4 ||
______________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- आयुष्य वेचूनी कुटुंब पोसिले अभंग Lyrics
- आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव अभंग Lyrics
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी Abhang Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment