Header Ads

आपुलिया हिता जो असे जागता अभंग Lyrics | Tukaram Maharaj Abhang



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण आपुलिया हिता जो असे जागता अभंग Lyrics बघणार आहोत.

_________________

आपुलिया हिता जो असे जागता अभंग Lyrics | Marathi


आपुलिया हिता जो असे जागता |
धन्य माता पिता तयाचिया || १ ||

कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक
तयाचा हरीख वाटे देवा || धृ ||

गीता भागवत करिती श्रवण |
आणिक चिंतन विठोबाचे || २ ||

तुका म्हणे माझे घडो त्याची सेवा |
तरी माझ्या दैवा पार नाही || ३ ||

* * * * *
_________________

✅ हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇




_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण आपुलिया हिता जो असे जागता अभंग Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.