Love Fever Marathi Song Lyrics | रजनीश पटेल
नमस्कार या पोस्टमध्ये तुम्हाला Love Fever Marathi Song Lyrics वाचायला मिळतील. हे गाणं रजनीश पटेल यांनी गायलेलं आहे.
सॉंग - Love fever
लिरिक्स - Mr. Pro
सिंगर - रजनीश पटेल
म्युझिक - Mr. Pro
Love Fever Marathi Song Lyrics
Love fever love fever प्यारा प्यारा Fever ...
Love fever love fever प्यारा प्यारा Fever ....
काय सांगू तुला आता माझ्या मनावर
ताबा माझा नाही राहिला
झालो मी तुझा आता
मला ऍडमिट कर ... मला इश्क झाला
ये ना जवळ जरा तू
घे ना मिठीत मला ... काही नको मला
मला तुच हवी झाला तुझा नशा
दिलाची राणी तू सुरमई वाणी तू
तुझ्या विचारात रमलो मी
अदा नशिली तुझी, कट्यार डोळ्यामधी
एकाच नजरेत खपलो मी
ओ ... पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
हे पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
बैचेन माझं मन मला झोप नाही येत
तू रोज रोज माझ्या स्वप्नात येतेस
कधी touch करतेस कधी Kiss करतेस,
मला tease करतेस, अशी का करतेस ?
तुला बघताच वाढतोय temperature
माझी heartbeat fast झाली pulse check कर,
तुझा soft nature like a Barbie girl
मला Hospital वाटे party Girl
मला Pills नको मला तुझा Dil पाहिजे
मी ठीक होईल मला तुझा feel पाहिजे
Fever झाला आहे तुझा
तुझ्या प्रेमाचा इलाज नाही
मला आता तूच पाहिजेस
तूच पाहिजेस .... तूच पाहिजेस ....
मला आता तूच पाहिजेस
मला आता तूच पाहिजेस
मागे तुझ्या वेडा पिसा,
अशी दूर करू नको मला
एक वारी मेनू जीवे हा कर दे,
World tour ला नेईन तुला
मागे तुझ्या वेडा पिसा
Ignore करू नको मला
तुझ्या हृदयात राणी थोडी जागा देना
नाचीन स्वतःच्या वरातीला
हे पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कुणी lover नाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
ओ.. पोरी तुला खबर नाय
तुझा असा वेडा कोणी lover नाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
माझा जीव तुझ्या मंदी अडकलाय
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
झाला मला तुझा love fever
Love fever love fever प्यारा प्यारा Fever
Love fever love fever प्यारा प्यारा Fever
आज या पोस्टमध्ये आपण Love Fever Marathi Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment