Bangdya Song Lyrics | Raj Irmali | बांगड्या
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Bangdya Song Lyrics बघणार आहोत. राज इरमाली यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर रोशन तोस्कर यांनी गाण्याला म्युझिक दिलेलं आहे. चला तर मग बघूया बांगड्या या गाण्याचे बोल -
सॉन्ग - बांगड्या
लिरिक्स -राज इरमाली
सिंगर- राज इरमाली
म्युझिक डायरेक्टर - रोशन तोस्कर
कास्ट - परेश म्हात्रे , सिद्धी जांभळे
Bangdya Song Lyrics | Marathi
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
चंद्रावणी bright आहे तिचा face ग
Jeans pant नको पाहिजे पंजाबी ड्रेस ग
झालो गुंगार आता तुझ्या प्रेमात ग
तुझा करून आता लाव प्रेमाची केस ग
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
कापली बिंदी जशी दिसते simple
पोरी हसतंय गालात जसा पडतंय dimple
माझी pimple गालावर
natural beauty च्या मागे येऊ
रोज रोज एक मला duty
अग सांग अग सांग पोरी
नाव तुझं सांग
अग सांग अग सांग पोरी
गाव तुझं सांग
चल करू दोघे dating
तू पप्पांची भेट आता करू नको late
चल जाऊ आपण date ग
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
भरल्यात बांगड्या खुले तिचे केस ग
Hill वाली sandal पाहिजे नवा dress ग
हे पण वाचा 👇👇👇
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment