Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics In Marathi | सोन्याच्या पावलांनी
नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti lyrics In Marathi बघणार आहोत . . चला बघुया महालक्ष्मी देवीची आरती -
Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti lyrics | Marathi
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा ।
दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।।
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
नेत्रांच्या लावल्या वाती ।
पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
भावभक्तीच्या केल्या माळा |
घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || धृ .३ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
रेणुकेची भरली ओटी ।
लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
- Renuka Aarti Marathi In Lyrics
- Mahalakshmi Aarti Lyrics In Marathi
- Navratri Aarti Lyrics In Marathi
- Shankarachi Aarti Lyrics In Marathi
धन्यवाद !!!!!
Pallavi
उत्तर द्याहटवा