Buddha Vandana Lyrics | बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील
![]() |
Buddha Vandana Lyrics |
बुद्ध वन्दना
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
बुद्ध वन्दने चा अर्थ:
त्या सम्पूर्ण अश्या भगवान बुद्धांना माझा नमस्कार .
त्या सम्पूर्ण अश्या भगवान बुद्धांना माझा नमस्कार .
त्या सम्पूर्ण अश्या भगवान बुद्धांना माझा नमस्कार .
त्रिशरण
बुद्धं शरणं गच्छामि
धर्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि
दुतियम्पि धम्म सरणं गच्छामि
दुतियम्पि संघ सरणं गच्छामि
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि
ततियम्पि धम्म सरणं गच्छामि
ततियम्पि संघ सरणं गच्छामि
त्रिशरणचा अर्थ:
मी बुद्धांना शरण जातो आहे .
मी धम्मच्या शरणमध्ये जातो आहे .
मी संघच्या शरणमध्ये जातो आहे .
मी दुसऱ्यांदा पण बुद्धांना शरण जातो आहे .
मी दुसऱ्यांदा पण धम्मच्या शरणमध्ये जातो आहे .
मी दुसऱ्यांदा पण संघच्या शरणमध्ये जातो आहे .
मी तिसऱ्यांदा पण बुद्धांना शरण जातो आहे .
मी तिसऱ्यांदा पण धम्मच्या शरणमध्ये जातो आहे .
मी तिसऱ्यांदा पण संघच्या शरणमध्ये जातो आहे .
पंचशील
1. पाणतिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि
2. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि
3. कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि
4. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि
5. सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठानावेरमणी सिक्खापदं समादियामि
॥ भवतु सर्व मंगलं ॥ साधू साधू साधू॥
पंचशीलचा अर्थ:
१. मी विनाकारण प्राण्यांच्या हींसे पासून दूर राहण्याची शिक्षा ग्रहण करतो आहे .
२. मी न दिलेल्या वस्तुला न घेण्याची शिक्षा ग्रहण करतो आहे .
३. मी कामभावनेपासून दूर राहण्याची शिक्षा ग्रहण करतो आहे .
४. मी खोट बोलण्यापासून आणि चुगली करण्यापासून दूर राहण्याची शिक्षा ग्रहण करतो आहे .
५. मी दारु आणि नशेच्या गोष्टींपासून दूर राहण्याची शिक्षा ग्रहण करतो आहे .
॥सगळ्यांचे मंगल होवो ॥
हे पण वाचा 👇👇👇👇
- Goutamache Charni Ful Vaahilele Lyrics
- Buddha Charni G Namav Vatta Lyrics
- बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे
- Gaaun Buddham Sharanam Lyrics
तर मित्रांनो आज आपण Buddha Vandana Lyrics बघितले. अश्याच भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुनः नक्की भेट दया .
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Namo buddhaya
उत्तर द्याहटवाNamo buddhaya
उत्तर द्याहटवा