Header Ads

Vadani Kaval Gheta Lyrics In Marathi | वदनी कवळ घेता नाम घ्या


मित्रांनो आज आपण जेवनाच्या आधी म्हणण्याची प्रार्थना Vadani Kaval Gheta Lyrics बघणार आहोत. हिन्दू धर्मामध्ये पुजा आणि प्रार्थनेच खूप महत्व आहे. जेवनाच्या आधी सुद्धाप्रार्थना म्हटली जाते तीच आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. इथे मी दोन श्लोक शेयर केले आहेत पण त्यामधला पहिलाच श्लोक बोलला जातो.


  • हात पाय आणि तोंड स्वच्छ धुवून मग जेवायला बसावे .
  • खाली बसल्यास जमिनीवर न बसता आसन टाकून त्यावर बसावे .जेवण सुरु करण्या च्या आधी ही प्रार्थना म्हणावी.
  • अणि देवाची आठवण करून जेवायला सुरवात करावी.


Vadani Kaval Gheta Lyrics In Marathi

Vadani Kaval Gheta in Marathi


वदनी कवळ घेता नम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह | उदारभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ॥1॥


जनीं भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥


Vadani Kaval Gheta in English


Vadani Kaval Gheta Naam Ghya Shree Hariche |
Sahaj Havan Hote Naam Gheta Phukache ॥1॥

Jivan Kari Jivitva Anna He Purna Bramha |
Udar Bharan Nohe Janije Yadnya Karma ॥2॥



हे पण वाचा 👇👇👇




तर आज आपण Vadani Kaval Gheta Lyrics बघितले. अश्याच भक्ति संबंधित पोस्ट वाचण्या साठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट जरूर दया .
धन्यवाद !!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.