Header Ads

Surya Stotra In Marathi | श्री सूर्य अष्टकम स्तोत्र | सूर्य वंदना

 

आज आपण सर्वदेवाला प्रसन्न करणारे सूर्य स्तोत्र (Surya Stotra In Marathi )बघणार आहोत. या स्रोत्राच्या पथनाने मानसिक तसेच शारीरिक बल प्राप्त होते. कोणतीही इच्छा प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आपण इथे बघणार आहोत.


सूर्य स्तोत्राचा पाठ कसा करावा ??


  • या स्रोत्राचा स्त्रोत्र पाठ तुम्ही दररोज सकाळी किंवा रविवारी करू शकता. पण हे स्तोत्र वाचण्याची सुरवात तुम्ही रविवरपासून करावी .
  • सकाळी सूर्यदेवची पूजा करून मग सूर्याला अर्घ्य देवून या स्रोत्राचे पठन करावे .
  • सूर्योदयाच्या वेळी याचा पाठ केल्यास विशेष फायदा होतो .
  • ज्या लोकांच्या कुंडली मध्ये सूर्य कमजोर आहे त्यांनी सूर्य स्रोत्राचा पाठ जरूर करायला पाहिजे .

॥ श्री सूर्य अष्टकम स्तोत्र ॥


आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥1॥

सप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम् ।
श्वेत पद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥2॥

लोहितं रथमारूढं सर्वलोक पितामहम् ।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥3॥

त्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्माविष्णु महेश्वरम् ।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥4॥

बृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च ।
प्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥5॥

बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम् ।
एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥6॥

तं सूर्यं लोककर्तारं महा तेजः प्रदीपनम् ।
महापाप हरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥7॥

तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानप्रकाशमोक्षदम् ।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥8॥

इति श्रीशिवप्रोक्तं सूर्याष्टकं सम्पूर्णम् ।


सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम् ।

अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत् ॥
अमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने ।

सप्तजन्मभवेत् रोगि जन्मजन्म दरिद्रता ॥

स्त्री-तैल-मधु-मांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने ।

न व्याधि शोक दारिद्र्यं सूर्य लोकं च गच्छति ॥


हे पण वाचा 👇👇👇



या पोस्ट मध्ये आपण Surya Stotra In Marathi बघितले. अश्याच भक्ति संबंधित पोस्ट साथी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.