Ramachi Aarti In Marathi | श्री रामाची आरती मराठीमधून
आज या पोस्ट मध्ये आपण Ramachi Aarti In Marathi बघणार आहोत . विष्णुदास यांनी या आरती ची रचना केलि आहे . चला तर बघुया रामची आरती मराठी मधून -
हे पण वाचा 👇👇👇
रामाची आरती
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
भरत शत्रुघन दोघे चवर्या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
हे पण वाचा 👇👇👇
- Satyanarayan Aarti Marathi
- Ghalin Lotangan Lyrics In Marathi
- Shankarachi Aarti Lyrics In Marathi
- Kapur Aarti Marathi
- Nirop Aarti
तर मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये Ramachi Aarti In Marathi बघितली . अशाच भक्ति संबंधित माहिती अणि पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया . ही पोस्ट वाचल्याबददल खुप खुप धन्यवाद !!!!
Post a Comment