Limbonich Limbu Lyrics In Marathi | लिंबोणीच लिम्बु लिरिक्स
नमस्कार मित्रांनो आज आपण खूपच सुन्दर मराठी गान Limbonich Limbu Lyrics In Marathi बघणार आहोत .या गण्याचे म्यूजिक Harshit Abhiraj यांनी कंपोज़ कल आहे. तसेच Nado Mahanor यांनी हे लिरिक्स लिहिले आहेत अणि Suvarna Darade and Nikhil Vairagkar यांच्यावर हे गान चित्रित करण्यात आल आहे . चला बघुया लिंबोणीच लिम्बु गण्याचे लिरिक्स -
Limbonich Limbu Lyrics In Marathi
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
हे भरलं भरलं भरलं हा
हं लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
अशी झुले तशी झुले
अशी झुले हा तशी झुले
अंग फुलात अंग फुलात
अंग फुलात फुलात माखले
अंग फुलात फुलात माखले
फांदीवर राघु बोले अनोखी बोलली
बोले अनोखी बोलली
बोले अनोखी बोलली
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
नभ ओले चिंब ओले
नभ ओले हा चिंब ओले
ऊन सावलीचे ऊन सावलीचे
ऊन सावलीचे जाळे
ऊन सावलीचे जाळे
डोळ्यात गुंतले तुझ्या डोळ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यात गुंतले
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
रान ओले पीक झुले
रान ओले हाय पीक झुले
तुझ्या अंधार बनात वारे
तुझ्या अंधार बनात वारे
तुझ्या अंधार बनात वारे
झिंगून गेलेले वारे झिंगून गेलेले
वारे झिंगून गेलेले
वारे झिंगून गेलेले
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
आज आपन Limbonich Limbu Lyrics In Marathi बघितले .अश्याच नवनवीन गण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया. ही पोस्ट वाचल्याबददल खुप खुप धन्यवाद !!!
Post a Comment