Header Ads

झालं पावन घाटशीळ Lyrics | Marathi Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण झालं पावन घाटशीळ Lyrics बघणार आहोत.


झालं पावन घाटशीळ Lyrics | Marathi

श्रीरामाच्या स्पर्शामुळ 
झालं पावन घाटशीळ || धृ ||

सीतामाईला लंकेला नेली
स्वारी रामाची तवा इथं आली
त्याच्या चरणाची लागली धूळ
ग झालं पावन घाटशीळ... || १ ||

थांबले श्रीराम इथंच घटकाभर
अंबा भेटती शिळेवरी क्षणभर
रूप सितेच दिसतय बळ
झालं पावन घाटशीळ... || २ ||

तू का इथंच असच म्हटल्यावर
देवी प्रसन्न परीक्षा पाहिल्यावर
मिळे आम्हाला भक्तीचा फळ
झालं पावन घाटशीळ... || ३ ||





हि भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण झालं पावन घाटशीळ Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.